You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळमधल्या सत्तांतराचा फायदा चीनला जास्त होणार?
रविवारी (25 डिसेंबर 2022) नेपाळच्या राजधानीत अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुष्प कमल दाहाल उर्फ प्रचंड यांनी तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
प्रचंड हे नेपाळमधल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची चीनसोबतची जवळीक चर्चेत असते.
ते पंतप्रधान झाल्याचा भारत-नेपाळ संबंधांवर आणि चीनसोबतच्या समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेऊयात.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)