You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जॅकी चॅन' नावाची पाल पाहिलीत? पालींविषयीचे समज-गैरसमज जाणून घ्या...
भारतात पालीविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. प्रत्येकाच्या घरात पाल असते, पण पालीबद्दल आपल्याला किती माहिती आहे?
मुंबईचा एक तरूण शौनक पाल सरपटणाऱ्या प्राण्यांवरती संशोधन करतोय. शौनक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून 26 नव्या पाली-सरड्यांच्या प्रजाती शोधल्या आहेत.
पाल-सरड्यांची अन्नसाखळीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका असल्याचं शौनक सांगतो.
पालींबद्दलचं अज्ञान हेच तिच्या बद्दलच्या गैरसमजुतीचं मूळ कारण असल्याचंही शौनक सांगतो.
व्हीडिओ आणि रिपोर्ट - राहुल रणसुभे
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)