जमीन मोजणी 30 दिवसात होणार, यासाठीची प्रक्रिया कशी असेल? जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, जमीन मोजणी 30 दिवसांत होणार, यासाठीची प्रक्रिया कशी असेल? जाणून घ्या.
जमीन मोजणी 30 दिवसात होणार, यासाठीची प्रक्रिया कशी असेल? जाणून घ्या
Published

जमीन मोजणीसाठी खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळे 30 दिवसांत जमीन मोजणी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

काय आहे याबाबतचा निर्णय आणि ही मोजणी प्रक्रिया कशी असेल, याची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-167

  • लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट – राहुल रणसुभे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.