राज्यातील 'या' भागांत अतिवृष्टी, काय आहेत अलर्ट?
राज्यातील 'या' भागांत अतिवृष्टी, काय आहेत अलर्ट?
Published
महाराष्ट्रात मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. कोकण आणि विदर्भातल्या काही भागांत अतीवृष्टीची शक्यता असल्यानं तिथल्या काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
भारतीय हवामान विभागानं काय माहिती दिली आहे, जाणून घेऊया.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






