वसईत स्नेहा दुबेंच्या विजयानंतर चर्चा सुरू झालेल्या 35 वर्षांपूर्वीच्या हत्येची गोष्ट
वसईत स्नेहा दुबेंच्या विजयानंतर चर्चा सुरू झालेल्या 35 वर्षांपूर्वीच्या हत्येची गोष्ट
Published
विधानसभा निवडणुकीत स्नेहा पंडित दुबेंनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. स्नेहा पंडित यांचे सासरे सुरेश दुबे यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ जयेश उर्फ भाई ठाकूर यांच्यावर होता.
सासऱ्यांच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा पराभव केल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. पाहा ते प्रकरण काय होतं.