You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इथल्या शेतांमध्ये कधीही स्फोट होतात, काय प्रकरण आहे?
इथल्या शेतांमध्ये कधीही स्फोट होतात, काय प्रकरण आहे?
Published
युक्रेन जगातील मोठ्या धान्य उत्पादक देशांपैकी एक आहे. पण इथल्या शेतकऱ्यांसमोर आता वेगळीच आव्हानं आहेत. रशियन सैनिकांनी इथे ताबा मिळवला तेव्हा शेतांमध्ये सुरुंग पेरून ठेवलं होतं. आता ते काढणंही मुश्किल आहे. नेमकं काय घडतंय?