विनेश, साक्षीच्या आंदोलनाविषयी महाराष्ट्रातले पैलवान गप्प का राहिले?

व्हीडिओ कॅप्शन, विनेश, साक्षीच्या आंदोलनाविषयी महाराष्ट्रातले पैलवान गप्प का राहिले?
विनेश, साक्षीच्या आंदोलनाविषयी महाराष्ट्रातले पैलवान गप्प का राहिले?
Published

पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनानं भारतीय कुस्तीचं विश्व ढवळून निघालं आहे.

त्यातच 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करतानाची दृश्यं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कुस्तीमध्ये हरयाणा विरुद्ध उत्तर प्रदेश असे दोन गट झाल्याचंही चित्र आहे.

पण महाराष्ट्रातले बहुतांश पैलवान या सगळ्या प्रकरणावर फार काही बोलताना दिसले नाहीत. यामागची कारणं काय आहेत? जाणून घेऊयात.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?