शिंदेंच्या शिवसेनेत पहिल्या यादीत नेत्यांच्या नात्या-गोत्यात उमेदवारी

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत नेत्यांच्या नात्या-गोत्यात उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेत पहिल्या यादीत नेत्यांच्या नात्या-गोत्यात उमेदवारी
Published

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीये.

या यादीत स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 45 जणांना स्थान मिळालंय. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

यातच भाजप प्रमाणेच शिवसेनेतही पहिल्याच यादीत नेत्यांच्या नात्या-गोत्यात उमेदवारी देण्यात आल्याचं चित्र आहे.