You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गीयन बारे सिंड्रोम काय आहे? पुण्यात त्याचे इतके रुग्ण कसे?
गीयन बारे सिंड्रोम काय आहे? पुण्यात त्याचे इतके रुग्ण कसे?
Published
पुणे जिल्ह्यात दुर्मिळ गीयन बारे सिंड्रोम या आजाराचे तब्बल 24 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे पुणे शहरातील तर इतर रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागातील असल्याची माहिती आहे.
सध्या सर्व संशयित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
काय आहे हा आजार?
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी, बीबीसी मराठीसाठी, पुणे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)