You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'...म्हणून आजही आम्ही आईच्या पुतळ्यासोबतच जेवतो आणि तिच्याशी गप्पा मारतो'
'...म्हणून आजही आम्ही आईच्या पुतळ्यासोबतच जेवतो आणि तिच्याशी गप्पा मारतो'
Published
गुजरातमधील जुनागढमध्ये राहणाऱ्या जिया, कल्पना आणि शीतल या तिन्ही बहिणींनी आईच्या मृत्यूनंतर तिचा सहा फूट उंच पुतळा बनवून घेतलाय.
आपली आई कायम आपल्यात असावी, तिचा सहवास आपल्याला मिळत राहावा यासाठी या तिघींनी हा निर्णय घेतला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)