दिल्लीच्या 'त्या' मृत मुलीसोबत स्कुटीवर बसलेल्या मुलीने सांगितलं...

व्हीडिओ कॅप्शन, दिल्ली कांझावाला अपघात : मृत मुलीसोबत स्कुटीवर बसलेल्या मुलीने सांगितलं...
दिल्लीच्या 'त्या' मृत मुलीसोबत स्कुटीवर बसलेल्या मुलीने सांगितलं...
Published

दिल्लीच्या कंझावाला प्रकरणात आता अजून एक नवी माहिती पुढे आलीय.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घटनेच्या दिवशी मृत्यू पावलेल्या मुलीच्यासोबत दुसरी एक मुलगी होती.

अपघातापूर्वी स्कूटीवर मृत मुलीच्यासोबत असण्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या मुलीने त्यादिवशी काय–काय घडलं याची माहिती दिलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)