एकच हात असून जिद्दीने मेहंदी आर्टिस्ट झालेल्या रुपालींची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, एकच हात असून जिद्दीने मेहंदी आर्टिस्ट झालेल्या रुपालींची कहाणी
एकच हात असून जिद्दीने मेहंदी आर्टिस्ट झालेल्या रुपालींची कहाणी
Published

रुपाली यांना जन्मत: एक हात नाही, त्या अहमदनगर शहरात गेल्या वीस वर्षांपासून मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करतात. रुपाली आता महिन्याला 15 ते 20 मेहंदीच्या ऑर्डर्स करतात, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा संपूर्ण खर्च चालतो . पाहा रुपालींच्या जिद्द आणि चिकाटीची प्रेरणादायी कहाणी...

  • रिपोर्ट आणि शूट - शाहिद शेख
  • एडिट - अरविंद पारेकर