रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता पुढे काय करतील? सोपी गोष्ट 886

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता पुढे काय करतील? सोपी गोष्ट 886
Published

वॅग्नर ग्रुपचं बंड अवघ्या 24 तासांत मोडलं. पण या घडामोडी म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बसलेला मोठा धक्का आहे, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं.

पुतिन यापुढे काय पावलं उचलतील? वॅग्नर ग्रुपचं काय होईल?

युक्रेन युद्धावर आणि पर्यायानं जगावर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)