पतंग उडवायला लागणारा मांजा कसा बनवतात, माहितीय?

पतंग उडवायला लागणारा मांजा कसा बनवतात, माहितीय?
Published

मकर संक्रांत आणि उत्तरायणाची तयारी जोरात सुरू आहे.

गुजरातच्या बडोद्यामध्ये तर मांजा अशा प्रकारे बनवला जातोय. मांजा बनवणारे हे कारागीर दरवर्षी संक्रांतीच्या आधी लखनौहून इथे येतात.

पाहा ते कसा बनवतात पतंग उडवण्यासाठी लागणारा मांजा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)