चित्त्यांचे मृत्यू थांबत का नाहीयेत? रेडिओ कॉलरचा दोष किती? सोपी गोष्ट 913

व्हीडिओ कॅप्शन, चित्त्यांचे मृत्यू थांबत का नाहीयेत? रेडिओ कॉलरचा दोष किती? सोपी गोष्ट 913
चित्त्यांचे मृत्यू थांबत का नाहीयेत? रेडिओ कॉलरचा दोष किती? सोपी गोष्ट 913
Published

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आलेल्या एकूण 20 चित्त्यांपैकी एकापाठोपाठ एक 9 चित्त्यांचे मृत्यू झालेत.

इथे चार बछड्यांना जन्मही दिला, पण त्यापैकीही तीन दगावले.

यासाठी कुणी या चित्त्यांच्या मानेभोवती लावलेल्या रेडिओ कॉलरला दोष देतंय तर कुणी वातावरणाला.

खरंच या चित्त्यांचे मृत्यू का होतायत? आणि ते रोखायला भारताने काय करायला हवं? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)