बाबा सिद्दिकींची हत्या, पक्षांतर आणि विधानसभा निवडणूक; झीशान सिद्दिकींची मुलाखत

बाबा सिद्दिकींची हत्या, पक्षांतर आणि विधानसभा निवडणूक; झीशान सिद्दिकींची मुलाखत
Published

मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झीशान सिद्दिकी असतानाच काँग्रेसने हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला. त्यामुळे आता झीशान सिद्दिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

झीशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी यांची मुंबईत 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

बाबा सिद्दिकींची हत्या, पक्षांतर आणि विधानसभा निवडणुकीवर झीशान सिद्दिकी काय म्हणाले?

मुलाखत - दीपाली जगताप, बीबीसी मराठी प्रतिनिधी