सोपी गोष्ट : रतन टाटांची नॅनो कार म्हणावी तितकी यशस्वी का ठरली नाही?

व्हीडिओ कॅप्शन, रतन टाटांची नॅनो कार म्हणावी तितकी यशस्वी का ठरली नाही?
सोपी गोष्ट : रतन टाटांची नॅनो कार म्हणावी तितकी यशस्वी का ठरली नाही?
Published

सामान्यांना परवडेल अशी कार तयार करणं रतन टाटांचं स्वप्न होतं. 2009 मध्ये त्यांची ही People's Car - टाटा नॅनो लाँच करण्यात आली. पण या कारला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. असं का झालं?

आजची सोपी गोष्ट याचबद्दल

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - अरविंद पारेकर