Digital Arrest : अटकेची भीती दाखवून रूचिका यांना 2 कोटींना कसे फसवले?

Digital Arrest : अटकेची भीती दाखवून रूचिका यांना 2 कोटींना कसे फसवले?
Published

डॉ. रुचिका टंडन यांची नुकतीच 2 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलं होतं. डॉ. रुचिका या लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमधील न्यूरोलॉजी विभागात असिस्टंट प्रोफेसर आहेत.

व्हीडिओ: सय्यद मोझीज इमाम आणि तारिक खान