GBS या दुर्मिळ आजारावर मात करणाऱ्या निलेश अभंग यांची कहाणी
GBS या दुर्मिळ आजारावर मात करणाऱ्या निलेश अभंग यांची कहाणी
Published
मुंबईच्या निलेश अभंग यांना जानेवारी 2019 मध्ये गीयन बारे सिंड्रोम झाला. व्हेंटिलेटर, अनेक महिन्यांचा आयसीयू मुक्काम आणि नंतर घरी उपचार घेतल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी ते बरे झाले.
आज ते निरोगी आयुष्य जगतायत.