थर्मल पॉवर प्लांटच्या विषारी राखेमुळे उजाड झालेली जमीन नागपूरच्या शास्त्रज्ञांनी अशी केली हिरवीगार

व्हीडिओ कॅप्शन, थर्मल पॉवर प्लांटच्या विषारी राखेमुळे उजाड झालेली जमीन नागपूरच्या शास्त्रज्ञांनी कशी केली हिरवीगार
थर्मल पॉवर प्लांटच्या विषारी राखेमुळे उजाड झालेली जमीन नागपूरच्या शास्त्रज्ञांनी अशी केली हिरवीगार
Published

नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंह यांनी बांबूची लागवड करुन क्रांती कशी केली? खरंच बांबूने निकृष्ट जमीन पुन्हा जिवंत होऊ शकते का?

डॉ. लाल सिंह यांनी विकसित केलेलं इको रीजुव्हनेशन टेक्नॉलॉजी (ERT) हे तंत्रज्ञान यावर उत्तर देतं. विषारी राख भरलेल्या उजाड जमिनीला त्यांनी हिरवंगार केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूरूमचे प्रकाशन)