दिल्ली विमानतळ अपघातात जीव गमावलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलांचा एकच प्रश्न

व्हीडिओ कॅप्शन, दिल्ली विमानतळ अपघातात जीव गमावलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलांचा एकच सवाल
दिल्ली विमानतळ अपघातात जीव गमावलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलांचा एकच प्रश्न
Published

शुक्रवारी 28 जून रोजी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन बाहेरचं छत कोसळलं आणि भारतातल्या पायाभूत सोयीसुविधांच्या अवस्थेवर चर्चा सुरू झाली. पण त्या दुर्घटनेत मारले गेलल्या रमेश कुमार यांच्या कुटुंबियांसमोर वेगळेच प्रश्न उभे आहेत. बीबीसी प्रतिनिधी आशय येडगे आणि कॅमेरापर्सन देबालिन रॉय यांचा रिपोर्ट.