एका पायावर उभी होऊन 'ती' चहाची टपरी चालवते
एका पायावर उभी होऊन 'ती' चहाची टपरी चालवते

Published
अहमदाबादच्या नेहा भट्ट यांनी एका अपघातात आपला एक पाय गमावला.
मात्र तरीही मोठ्या हिमतीनं त्यांनी साबरमती रिव्हरफ्रंटवर स्वत:चा चहाचा स्टॉल सुरू केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



