एकनाथ शिंदे त्यांना 'चोर, मिंधे' म्हणणाऱ्या विरोधकांना काय म्हणाले?
एकनाथ शिंदे त्यांना 'चोर, मिंधे' म्हणणाऱ्या विरोधकांना काय म्हणाले?
Published
राहुल गांधींच्या अपमानाचा मुद्दा सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत गाजला. मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना त्यांच्या आणि पंतप्रधानांच्या अपमानाचे मुद्दे मांडले. यावेळी एकनाथ शिंदेंनी आक्रमक होत त्यांची बाजू मांडली. शिंदेंच्या या निवेदनापूर्वी विधानसभेत राहुल गांधींच्या अपमानाचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक
होत मोदींच्या अपमानाचा मुद्दा मांडला. अखेर अध्यक्षांना विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं.




