महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : कर्नाटकात मराठी माणसं 'अंगठाछाप' कशी झाली?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : कर्नाटकात मराठी माणसं 'अंगठाछाप' कशी झाली?
Published
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राजकारण पेटलंय. मराठी विरुद्ध कन्नड हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
सीमालगतच्या मराठी भाषिकांनी आम्हाला महाराष्ट्रात सामील करावं अशी मागणी केलीय. बेळगावमधील मराठी भाषा विरुद्ध कन्नड भाषा हा वाद नेमका काय आहे?
तिथल्या मराठी भाषिकांना नेमक्या काय अडचणी आहेत? कर्नाटक सरकारचं धोरणं काय आहे?
रिपोर्ट- दिपाली जगताप
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर




