अतीक अहमद आणि अश्रफची गोळ्या घालून हत्या झाली, ‘तो’ क्षण ...

अतीक अहमद आणि अश्रफची गोळ्या घालून हत्या झाली, ‘तो’ क्षण ...
Published

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजचे माजी खासदार अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर राज्यात पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था आणखी कडक केली आहे.

शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी अतीक आणि अशरफ यांची प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर गोळी मारून हत्या करण्यात आली. पत्रकार बनून आलेल्या तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अतीक अहमद गेले काही दिवस चर्चेत होते. नेमकं काय घडलं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)