महिलेच्या मेंदूमध्ये आढळली 8 सेमी लांबीची जिवंत अळी

महिलेच्या मेंदूमध्ये आढळली 8 सेमी लांबीची जिवंत अळी
Published

ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेच्या मेंदूमध्ये 8 सेमी लांबीची ही जिवंत अळी मिळाली.

या 64 वर्षीय महिलेची तब्येत दीड वर्षांपूर्वी बिघडली होती. त्याचं कारण कळल्यावर डॉक्टरही चकित झाले.

पाहा नेमकं काय घडलं.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)