You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ती दररोज या कुत्र्यांना बसमध्ये बसवून सहलीला घेऊन जाते...
अलास्कामध्ये पत्नी आणि पती जोडीने खास कुत्र्यांना फिरवण्याचा व्यवसाय सुरू केलाय.
यासाठी त्यांनी एक बस खरेदी केली असून आता ते दररोज अनेक कुत्र्यांना शहरात सहलीसाठी, फेरफटक्याला नेतात.
कुत्रे शाळेच्या बसप्रमाणेच बसमधून शहरात आणि शहराबाहेर फिरतात, आणि संपूर्ण अलास्कामधल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत निसर्गाचा आनंद घेतात.
पाहा हा मजेदार व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)