सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होत अजित पवारांनी वेगळाच विक्रम रचला

सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होत अजित पवारांनी वेगळाच विक्रम रचला
Published

देवेंद्र फडणवीसांचं 'मी पुन्हा येईन' हे वाक्य जसं गाजलं तसंच अजित पवारांचं पुन्हा पुन्हा उपमुख्यमंत्रीही होणं गाजलं.

राज्यातल्या आघाड्या आणि युती बदलल्या, पण अजित पवारांचं उपमुख्यमंत्रिपद टिकून राहिलंय. महायुतीच्या या नवीन सरकारमध्ये शपथ घेत अजित पवार सहाव्यांदा या पदावर येतायत.