You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत राम नवमी मिरवणुकीत मुस्लीमांबाबत आक्षेपार्ह गाणी वाजली का?
मुंबईत राम नवमी मिरवणुकीत मुस्लीमांबाबत आक्षेपार्ह गाणी वाजली का?
Published
6 एप्रिलला देशभर मोठ्या उत्साहात रामनवमीचा सण साजरा करण्यात आला. मुंबईत देखील हा उत्साह पाहायला मिळाला. पण मुंबईत रामनवमीनिमित्त काही व्हिडिओ वायरल होत आहेत.
या प्रकारामुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असे अनेकांनी व्हिडिओ ट्वीट करत म्हटलं आहे.