PUB-G प्रेमिका सीमा म्हणतात, 'जीव देईन पण पाकिस्तानात परत जाणार नाही'

व्हीडिओ कॅप्शन, PUBG प्रेमिका सीमा, जी प्रियकरासाठी बेकायदेशीरपणे भारतात आली
PUB-G प्रेमिका सीमा म्हणतात, 'जीव देईन पण पाकिस्तानात परत जाणार नाही'
Published

शुक्रवारी (7 जुलै) उत्तरप्रदेशच्या जेवर दिवाणी न्यायालयाने सीमा गुलाम हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा यांना पत्ता न बदलण्याच्या आणि देश सोडून न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.

सीमा या पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आल्या होत्या. त्यांचे PUB-G हा गेम खेळताना सचिन यांच्याशी सूत जुळले होते.

पाहा आता जामीन मिळाल्यावर त्या काय सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)