जेव्हा या गाढवाच्या छातीत पेसमेकर बसवण्यात आला...
जेव्हा या गाढवाच्या छातीत पेसमेकर बसवण्यात आला...
Published
माणसांना पेसमेकर लावेलला तुम्हाला ठाऊक असेल. पण एखाद्या गाढवासाठी हे केलं तर?
बटन्स या गाढवाला जेव्हा हृदयाचा त्रास व्हायला लागला तेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला पेसमेकर बसवला.
पाहा त्याची गोष्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



