खतांच्या किंमती कमी होणार की वाढणार? कोणतं खत किती रुपयांना मिळणार?

व्हीडिओ कॅप्शन, खतांच्या किंमती कमी होणार की वाढणार? कोणतं खत किती रुपयांना मिळणार?
खतांच्या किंमती कमी होणार की वाढणार? कोणतं खत किती रुपयांना मिळणार?
BBC
Published

2023 चा खरिप हंगाम जवळ आला आहे. त्यातच केंद्र सरकारनं P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीचं अनुदान जाहीर केलं आहे.

युरियासाठी 70 हजार कोटी रुपये आणि डीएपीसाठी 38 हजार कोटी रुपये दिले जाणार आहे. असं एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचं अनुदान खतांसाठी सरकार देणार आहे.

या अनुदानानंतर खतांच्या मार्केटमधील किंमती कमी होणार की वाढणार? की स्थिर राहणार? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.

ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट ९३.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – गणेश वासलवार

एडिटिंग – राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)