IPS अधिकारी बनून थेट पुण्याच्या कमिशनर ऑफिसमध्येच आला, 'या' गोष्टीनं बिंग फुटलं

व्हीडिओ कॅप्शन, पुण्यात कमिशनर ऑफिसमध्ये आलेल्या बनावट IPS चं बिंग कसं फुटलं?
IPS अधिकारी बनून थेट पुण्याच्या कमिशनर ऑफिसमध्येच आला, 'या' गोष्टीनं बिंग फुटलं
Published

पुणे पोलीस आयुक्तालयात आपण IPS अधिकारी असल्याचं सांगत एक माणूस दाखल झाला आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांशी गप्पा मारत आपली ओळखही सांगितली. पण त्याच्या एका चुकीमुळे त्यांचं बिंग फुटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)