इराणच्या रॉकेट्सचा मारा इस्रायलने किती थोपवला?

व्हीडिओ कॅप्शन, इराणच्या रॉकेट्सचा मारा इस्रायलने किती थोपवला?
इराणच्या रॉकेट्सचा मारा इस्रायलने किती थोपवला?
Published

इराणने इस्रायलवर 180 क्षेपणास्त्रं डागली, इस्रायलने यातली बहुतांश मिसाईल्स निकामी केल्याचा दावा केला पण इराणचं म्हणणं आहे की बहुतांश क्षेपणास्त्रं लक्ष्यावर पोहोचली. इस्रायलकडे क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा किती आणि कोणत्या आहेत? त्या किती प्रभावी आहेत?

रिपोर्ट - राघवेंद्र राव

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर