मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोकांना त्यांच्याकडून काय रिटर्न गिफ्ट घ्यायला आवडेल?
मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोकांना त्यांच्याकडून काय रिटर्न गिफ्ट घ्यायला आवडेल?
Published
पंतप्रधान मोदींचा 75 वा वाढजिवस. अनेक राष्ट्रीय - जागतिक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिली. सर्वसामान्य पंतप्रधानांकडून वाढदिवसाचं काय रिटर्न गिफ्ट घ्यायला आवडेल? मधल्या काळात 75 ला निवृत्तीची जी चर्चा सुरू होती त्यावर लोकांना काय वाटतं? जाणून घ्या लोकांच्या प्रतिक्रिया