पुराने खचलेल्या तरुणांची मनं मजबूत करणारी संस्था
पुराने खचलेल्या तरुणांची मनं मजबूत करणारी संस्था
Published
हवामान बदलामुळे अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा झाला?
कोल्हापूरमध्ये 2019ला महापूर आला त्याचा फटका ज्या कुटुंबाना बसला त्यातील अनेकांवर मानसिक आघात झाला.
अशा तरुण मुला मुलींना खेळाच्या माध्यमातून आधार देण्याचं काम बजरंग अॅकेडमी करत आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



