शेतकरी आंदोलन : वाहतूक कोंडीनं अडकलेले प्रवासी आणि आंदोलक शेतकरी काय म्हणाले?
शेतकरी आंदोलन : वाहतूक कोंडीनं अडकलेले प्रवासी आणि आंदोलक शेतकरी काय म्हणाले?
Published
नागपुरात माजी आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी नागपुरातून जाणारे महत्वाचे महामार्ग बंद केले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे अनेक प्रवाशांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.