You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात मुंबईसह, कोकण, विदर्भाला मुसळधार पावसाचा तडाखा
महाराष्ट्रात मुंबईसह, कोकण, विदर्भाला मुसळधार पावसाचा तडाखा
Published
महाराष्ट्रात मुंबईसह, कोकण, विदर्भात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय.
रायगड जिल्ह्यातलं रसायनी इथलं पोलीस स्टेशन पूर्णतः पाण्यात गेलंय. यामुळे पोलीस स्टेशनचं मोठं नुकसान झालंय.
बुधवारी (19 जुलै) रायगड, पालघरमध्ये रेड अलर्ट असून ठाणे, मुंबई, रत्नागिरीमध्ये हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)