लोकसभा निवडणूक : पहिल्या मतदाराच्या गावात अजूनही ना वीज, ना पाणी, ना रस्ता
लोकसभा निवडणूक : पहिल्या मतदाराच्या गावात अजूनही ना वीज, ना पाणी, ना रस्ता
Published
महाराष्ट्राच्या मतदार यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या रविताबेन तडवी यांच्या गावात अजूनही वीज पोहोचली नाही.
मतदारसंघाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मणिबेली गावात अजूनही पाणी, रस्ता, वीज आणि आरोग्य अशा मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. सरदार सरोवर प्रकल्पात बुडालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली गावाची ही गोष्ट.
- रिपोर्ट - आशय येडगे
- शूट – प्रवीण ठाकरे
- एडिटिंग – अरविंद पारेकर






