त्या दोघी हॉस्टेलच्या खोलीत होत्या, बाहेरचा जमाव बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत होता
त्या दोघी हॉस्टेलच्या खोलीत होत्या, बाहेरचा जमाव बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत होता
Published
मणिपूरमधला जातीय संघर्ष आणि हिंसाचार असा काही टोकाला गेला की एका मैतेई जमावाने दोन कुकी महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरून नेलं आणि त्यांच्यावर बलात्कार केला.
मणिपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कुकी आणि मैतेई समाजाच्या महिलांना भेटून बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य आणि सिराज अली यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांचा हा खास रिपोर्ट.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



