अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्वोच्च नेते बनून इराणवर 36 वर्षं पकड कशी मजबूत ठेवली?
अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्वोच्च नेते बनून इराणवर 36 वर्षं पकड कशी मजबूत ठेवली?
Published
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले.
1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीपासून इराणमध्ये दोनच सर्वोच्च नेते झाले होते – आधी अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी, आणि त्यानंतर सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ अयातुल्ला अली खामेनी यांची मजबूत पकड इराणवर होती.
पण सर्वोच्च नेते म्हणजे काय? खामेनी इतके शक्तिशाली कसे बनले होते?
पाहा हा व्हीडिओ.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



