रब्बाना पठाण : 'मुस्लीम म्हणून मला कुणीच एसटी ड्रायव्हर बनायला विरोध केला नाही'

व्हीडिओ कॅप्शन, रब्बाना पठाण महिला एसटी चालक कशा झाल्या?
रब्बाना पठाण : 'मुस्लीम म्हणून मला कुणीच एसटी ड्रायव्हर बनायला विरोध केला नाही'
Published

वर्ध्यातील रब्बाना गेल्या वर्षी एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू झाल्या. मुस्लीम महिला म्हणून मला कधी कुणाचा विरोध झाला नाही, घरच्यांचा आणि समुदायाचा पाठिंबा मिळाला असं त्या सांगतात. आज वर्ध्याच्या आर्वी डेपोत त्यांचे सहकारी कौतुकाने आणि अभिमानाने त्यांच्याविषयी बोलत असतात.

  • रिपोर्ट आणि शूट- शाहीद शेख
  • व्हीडिओ एडिट- निलेश भोसले