You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेतील 22 मजली हर्ट्झ टॉवर 15 सेकंदात झाले जमीनदोस्त
अमेरिकेतील 22 मजली हर्ट्झ टॉवर 15 सेकंदात झाले जमीनदोस्त
Published
अमेरिकेतील 22 मजली हर्ट्झ टॉवर जमीनदोस्त करण्यात आला. गेल्या 4 वर्षांपासून ही इमारत रिकामी होती. ही इमारत एकेकाळी शहरातली प्रतिष्ठीत इमारत होती.
2020 मध्ये लॉरा आणि डेल्टा या चक्रीवादळांमुळे इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हापासून या इमारतीवरून वाद सुरू होता.
पाहा या प्रक्रियेचा व्हीडिओ.