कुस्तीपटूंना पाठिंबा देताना राज ठाकरे आणि प्रीतम मुंडे काय म्हणाले?

कुस्तीपटूंना पाठिंबा देताना राज ठाकरे आणि प्रीतम मुंडे काय म्हणाले?
Published

दिल्लीत गेल्या दिड महिन्यांहून अधिक काळ पुरुष आण महिला कुस्तीपटू भारतीय कुस्तीसंघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत होते.

बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत. हे सगळे आरोप बृजभूषण यांनी फेटाळेत. मात्र, या कुस्तीपटूंना राज ठाकरे आणि प्रीतम मुंडे यांनीही पाठिंबा दिलाय.

हेही पाहिलंत का?