मध्य प्रदेशच्या धारमध्ये सापडली डायनोसॉरची अंडी

मध्य प्रदेशच्या धारमध्ये सापडली डायनोसॉरची अंडी
Published

नाशिकहून 300 किमीवर मध्य प्रदेशातील धार भागात डायनासोर युगातील रहस्यं दडली आहेत.

शास्त्रज्ञांना इथे लाखो वर्षं जुन्या डायनासोरची अंडी तर सापडली आहेतच, शिवाय या भागात सागरी जीवांची भरभराट झाल्याचेही जीवाश्मरूपी पुरावे सापडत आहेत.

त्यानंतर हा परिसर इको टुरिझम म्हणून विकसित करण्याची कसरत सुरू झाली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांचा रिपोर्ट.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)