या मावशी शाळेची व्हॅन का चालवू लागल्या, कारण...

व्हीडिओ कॅप्शन, या काकू शाळेची व्हॅन का चालवू लागल्या?
या मावशी शाळेची व्हॅन का चालवू लागल्या, कारण...
Published

गुजरातच्या अरवली जिल्ह्यातल्या अस्मिताबेन पुवार स्कूल-व्हॅन चालवतात.

आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी हे काम करण्याचं ठरवलं. जेव्हा त्या स्कूल-व्हॅन ड्रायव्हर म्हणून काम करू लागल्या, तेव्हा शहरातील प्रत्येकाला आश्चर्य वाटलं होतं, कारण लोकांसाठी महिलेनं हे काम पूर्णवेळ करणं नवीन होतं.

पाहा त्यांची ही गोष्ट.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)