मणिपूरवर नरेंद्र मोदी बोलले, पण हे राज्य शांत होणार कसं?

गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून मणिपूरमधील हिंसाचाराच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आजही मणिपूर अशांत आहे.
काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक व्हीडिओ समोर आला होता, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय.
कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या जमिनीवरची परिस्थिती या ग्राउंड रिपोर्टमधून.
वार्तांकन – राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी
व्हीडिओ - देबाशिष कुमार
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



