GI टॅग काय असतो? आंबा किंवा इतर वस्तूंना दिलं जाणारं हे प्रमाणपत्र काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, GI टॅग Tag काय असतो? आंबा किंवा इतर वस्तूंना दिलं जाणारं हे प्रमाणपत्र काय आहे?
GI टॅग काय असतो? आंबा किंवा इतर वस्तूंना दिलं जाणारं हे प्रमाणपत्र काय आहे?
छोटी मुलगी
Published

नुकताच बनारसी पान आणि उत्तर प्रदेशात पिकणाऱ्या लंगडा आंब्यासह आणखी काही वस्तूंना GI टॅग मिळाला.

पण हा टॅग आहे काय? तो देतं कोण? आणि त्यामुळे कुणाला कसा फायदा होतो?पाहा या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)