व्हॉटसॲपच्या 'औरंगजेब' स्टेटसवरून कोल्हापुरात वाद का झाला होता?
कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवले म्हणून एका मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला तर एका हॉटेल चालकाने 1857 च्या उठावाच नेतृत्व करणारे बाहदुरशाह जफर यांचे चित्र लावले म्हणून त्यांना धमकवण्याचा प्रकार घडला. हे असं का घडलं याचीही चर्चा सुरू आहे. बीबीसी मराठीने कोल्हापूरला जाऊन या ठिकाणची परिस्थिती पाहिली. या घटनांबद्दल कोल्हापूरकरांना काय वाटतं आणि भविष्यात अशा घटना घडू नये याबद्दल ते काय करत आहेत याविषयीचा खास रिपोर्ट
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



