भगव्या बिकिनीच्या वादानंतर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया...

व्हीडिओ कॅप्शन, 'पठाण'मधल्या भगव्या बिकिनीच्या वादानंतर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया...
भगव्या बिकिनीच्या वादानंतर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया...
Published

अभिनेते शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील वक्तव्यांची चर्चा होते आहे.

गुरुवारी संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्यासह हिंदी आणि बंगाली सिनेमातले अनेक मोठे चेहरे उपस्थित होते.

भाजपकडून या वक्तव्यावरून ममता बॅनर्जी यांनाच लक्ष्य केलेलं आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)